पठ्ठ्याने चक्क झाडूने बॅडमिंटन खेळलं; VIDEO जबरदस्त व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॅडमिंटन खेळताना समोरच्या खेळाडूला चितपट करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. बॅडमिंटन हा तसा वेगवान खेळ असून, अचूक फटके मारण्यासाठी लक्ष विचलित न होता खेळावं लागतं. पण जर तुम्ही बॅडमिंटन खेळतात हातात रॅकेटच्या जाही एखादी काठी किंवा झाडू दिला तर? आता तुम्ही म्हणाला त्याच्याने कसं काय खेळायचं? पण जर तुम्ही सराव केला तर काहीही अशक्य नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क झाडूच्या मागच्या बाजूचा वापर करत बॅडमिंटन खेळत आहे. व्हिडीओला 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2…

Read More

VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी नाचताना तर कधी व्यायाम करताना लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. असाच काहीसा प्रकार दिल्लीला लागून असलेल्या नोएडात घडलाय. शनिवारी नोएडा स्टेडियममध्ये ( Noida Stadium) बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने ही व्यक्ती बेशुद्ध होऊन पडली होती. त्यानंतर तिथे असलेल्या डॉक्टरांनी खेळाडूला सीपीआर (CPR) दिला. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. नोएडाच्या…

Read More