बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पूर्वीच्या काळात प्रत्येक जोडप्याला आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा असावा असं वाटत होतं. यामुळेच मुलासाठी अट्टहास केला जात असे. काही कुटुबांमध्ये तर मुलाचा जन्म होईपर्यंत मुलींची अक्षरश: रांगच लागत होती. पण मोठं झाल्यांतर मुलगा आपलं कर्तव्य पार पाडेलच याची हमी मात्र नव्हतीच. पण मध्य प्रदेशातील एका घटनेने मुलीदेखील मुलांप्रमाणे कर्तव्य निभावू शकतात हे दाखवून दिलं आहे. सागर जिल्ह्यात 9 मुलींनी आपलं कर्तव्य निभावत वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिला. सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले.  सागर जिल्ह्यात वडिलांचं निधन झाल्यानंतर 9 मुलींनी आपलं…

Read More