आता पार्टीत आहे, उद्या ऑफिसला येऊ शकत नाही; कर्मचाऱ्याच्या मेसेजवर बॉसने दिला भन्नाट रिप्लाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boss Viral Reply On Leave Application: नवीन वर्षांची सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी अनेक प्लान्स केले होते. अनेकांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशातील व देशाबाहेर साजरे केले. यंदा ३१ डिसेंबर रविवारी आल्याने व सलग सुट्ट्या आल्याने अनेक जण मोठी सुट्टी टाकून फिरायला गेले होते तर काही पार्टी आणि मजा करण्यासाठी बाहेरगावी केले होते. अशातच कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा एक मेसेज व्हायरल होत आहे. दिल्लीतील एका कंपनीचा सीईओ आणि कर्मचारी यांच्यात सुट्टीबाबत झालेले व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यात कर्मचारी अनोख्या पद्धतीने सुट्टी मागत…

Read More