Panchang Today : आजपासून फाल्गुन मासारंभसह शुक्ल योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. आजपासून फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली आहे. चंद्र मीन राशीत गुरूच्या राशीत असणार आहे. मीन राशीत बुध ग्रह असल्याने इथे चंद्र आणि बुधाचा संयोग होणार आहे. पंचांगानुसार शुभ योग, शुक्ल योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.  (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ…

Read More