Shani Gochar : 2025 पर्यंत ‘या’ राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar 2023 in Kumbh : ग्रहांमधील न्यायदेवता आणि कर्माचा दाता शनिदेवाचं नाव घेतलं की चांगल्या चांगल्या माणसाला घाम फुटतो. शनिदेव हा जाचकाला कर्माचं फळ देतो, त्याची साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरतो. अशात जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो 12 राशींवरही त्यांचा परिणाम दिसून येतो. (saturn transit in aquarius till 2025 will shower money and give big success these 3 zodiac signs) तब्बल 30 वर्षांनी शनिदेवाने जानेवारी 2023 मध्ये स्वगृही म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता तो…

Read More