1 एप्रिल रोजी बँकेची ही सुविधा राहणार बंद, पैसे ट्रान्सफर करण्यास अडथळा येणार|HDFC Bank customers not avail NEFT money transfer facility on April 1

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Alert: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने त्यांच्या खातेदारांसाठी अलर्ट जारी केले आहे. बँकने खातेधारकांना फोन आणि ईमेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलच्या माध्यमातून 1 एप्रिल रोजी बँकेची NEFT ट्रान्सेक्शनची सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. HDFC बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 रोजी एक्सटर्नल एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) व्यवहार सुविधा १ एप्रिल २०२४ रोजी उपलब्ध होणार नाही. आर्थिक वर्ष 2023-24 31 मार्च रोजी संपत आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीशी संबंधित कार्यवाहीमुळे, 1 एप्रिल रोजी NEFT हस्तांतरणास…

Read More