काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे तीन तेरा झाल्याचं नेहमी पहायला मिळतं. सरकार कोणतंही असो स्थानिक लोकांना गुंडागिरी आणि गँगवारच्या कळा सोसाव्या लागतात. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पोलीस कॉन्स्टेबल भरती केली जात आहे. युपी पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) भरती 2024 साठी लेखी परीक्षा आयोजित केली गेलीये. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी कडक पावलं उचलण्यात आल्याचं पहायला मिळतंय. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता धक्कादायक बातमी समोर आलीये. उत्तर प्रदेश पोलीस भरती साठी आता चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनी…

Read More