15 वर्षीय मुलीचं अपहरण, स्थानिक पाठलाग करु लागल्यानंतर धावत्या रिक्षातूनच….; धक्कादायक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एका अल्वपयीन मुलीचं (Minor Girl) अपहरण (Kidnapping) केल्यानंतर तिला धावत्या रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या (Bihar) गया (Gaya) जिल्ह्यातील तनकुप्पा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गया-राजौली रस्त्यावर ही घटना घडली आहे. आरोपी रिक्षातून पळ काढत असतानाच स्थानिकांनी त्यांचा पाठलाग सुरु केला होती. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  आरोपींनी अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलीने आरडाओरड सुरु केली होती. मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी तिचा पाठलाग सुरु केला होता. यानंतर स्थानिकांनी रिक्षा चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. दरम्यान, या झटापटीत…

Read More