6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे. 

Read More