Shocking : कित्येक वर्ष समुद्रात तरंगत होती बॉटल; आतली चिठ्ठी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sea beach bottle Message : आयुष्यात कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाचं नशिब चमकेल सांगू शकत नाही. अनेकदा जुन्या पुरातन गोष्टींचा संबंध आपल्या आयुष्यात सुसंगत असल्याचं जाणवतं. मात्र, त्यामागील लॉजिक मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. एखाद्या गोष्टीवरील दृढविश्वास ठेवला की काम होतं, असं वडिलधारे आपल्याला सात्त्याने सांगत असतात. याचीच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना घडलीये. आयर्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर… समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अतरंगी गोष्टी सापडत असल्याचं पहायला मिळतं. लांब लांबहून कचरा समुद्रकिनाऱ्यावर तरंगत येतो. कधी कोणाच्या खास वस्तू…

Read More

6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे. 

Read More

महिन्याला किती कमावतोस? ट्रक ड्रायव्हरने दिलेलं उत्तर ऐकून राहुल गांधींना आश्चर्याचा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi in US: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्रकमधून वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा 190 किमींचा प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रकचालक तेजिंदर गिल (Tejinder Gill) याच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी ट्रक चालकासह केलेल्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी त्याला किती कमाई करतोस अशी विचारणा केली. त्यावर ट्रकचालकाने जे उत्तर दिलं ते ऐकून राहुल गांधी यांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधींनी यावेळी सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याचं गाणंही…

Read More