50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्… लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wasteful Wedding Expenses Bill: क्राँग्रेसच्या एका खासदाराने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं आहे. या विधेयकामध्ये लग्नांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंधन घालण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजेच खासगी सदस्य विधेयक सादर केलं. या विधेयकामधील तरतुदीनुसार वरातीमध्ये केवळ 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी असेल. तसेच लग्नाच्या जेवणात 10 पदार्थांहून अधिक पदार्थ नसतील. तसेच लग्नात भेट देण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमतही 2500 रुपयांपेक्षा अधिक नसावी अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. खर्च टाळण्याचा हेतू काँग्रेसचे खासदार…

Read More