Panchang Today : आज प्रदोष व्रतसह सिद्धीसह वज्र योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 07 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज सिद्धि योग, रुचक योग आणि पूर्वाषाढ नक्षत्रचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज पौष महिन्यातील प्रदोष व्रत आहे. आजच्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. तर चंद्र धनु राशीत असणार आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज प्रदोष व्रत असल्याने पिता पुत्राची म्हणजे शंकर गणरायाची पूजा करण्याचा संयोग जुळून…

Read More

Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सवार्थ सिद्धी आणि रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. त्यासोबत आज अनुराधा नक्षत्र आणि सर्वाथ सिद्धी (swarth siddhi yoga), रवि (ravi yoga)आणि बुधादित्य योग (Budhaditya Yoga) आहे. आज श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आहे.  देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. वैवाहिक जीवन आनंदासोबतच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.(friday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त…

Read More

Panchang Today : आज अधिक मासातील प्रदोष व्रतासह वज्र-सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील  कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. सकाळी 08:21:52 नंतर त्रयोदशी तिथी आहे. आज प्रदोष व्रत असून जे व्रत रविवारी येतं त्याला रवि प्रदोष व्रत असं म्हणतात. त्यासोबतच वज्र योगासोबत सिद्धी योगदेखील आहे. सकाळी 8.26 पर्यंत अर्द्रा नक्षत्र असेल, त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र आहे. हा अतिशय शुभ मानला जातो. (sunday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवचा वार आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र,…

Read More