Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सवार्थ सिद्धी आणि रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. त्यासोबत आज अनुराधा नक्षत्र आणि सर्वाथ सिद्धी (swarth siddhi yoga), रवि (ravi yoga)आणि बुधादित्य योग (Budhaditya Yoga) आहे. आज श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आहे.  देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. वैवाहिक जीवन आनंदासोबतच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.(friday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त…

Read More

Varalaxmi Vratham 2023 : वरदलक्ष्मी व्रतला 3 शुभ योग! बरसणार माता लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shravan Varad Lakshmi Vrat in marathi : श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला खास महत्त्व आहे. श्रावण सोमवार, मंगळवारी – मंगळागौर आणि शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजा केली जाते. आजचा शुक्रवार अतिशय खास आहे. कारण आज जरा जिवंतिकासोबत वरदलक्ष्मी व्रत पाळलं जाणार आहे. असं म्हणतात लक्ष्मी मातेची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळतं आणि धनलाभ होतो. (varalakshmi vrat puja muhurat vidhi maa laxmi mantra shravan varad lakshmi vrat 2023 in marathi) वरदलक्ष्मी व्रताची तारीख, शुभ वेळ, उपासना पद्धत, मंत्र आणि शुभ योग जाणून घेऊया.  वरदलक्ष्मी व्रत…

Read More