Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सवार्थ सिद्धी आणि रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. त्यासोबत आज अनुराधा नक्षत्र आणि सर्वाथ सिद्धी (swarth siddhi yoga), रवि (ravi yoga)आणि बुधादित्य योग (Budhaditya Yoga) आहे. आज श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आहे.  देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. वैवाहिक जीवन आनंदासोबतच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.(friday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त…

Read More