सरकारी नोकरीत रुजू होण्याआधी जाहीर करावी लागणार संपत्ती, हुंडा घेणार नाही असं शपथपत्रंही द्यावं लागणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना आता सरकारने दोन अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केली, तरच त्या उमेदवाराला सरकारी नोकरीत घेतलं जाईल. या अटींमध्ये संपत्ती आणि हुंडा असे दोन मुद्दे आहेत.   

Read More