( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Photos : नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून अवकाळातील प्रत्येक लहानसहान हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. असाच एक चमत्कार नासानं पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आणला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नासानं एक असं दृश्य सर्वांपुढे आणलं ज्याचा फोटो नेटकरी वारंवार आणि तेही Zoom करून पाहत आहेत. या फोटोमध्ये नेमकं काय आहे? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? नासाच्या हलब (Hubble telescope) दुर्बिणीनं अवताशातील दोन ढग टीपले. अवकाशातील धुळ आणि वायूपासून या ढगांची निर्मिती झाल्याचं सांगण्यात आलं. यामधील मोठ्या लालसर रंगाच्या नेब्युलाला NGC 2014 आणि त्याच्यापाशी असणाऱ्या निळसर नेब्युलाला…
Read MoreTag: शल
इथं अंघोळ न करणाऱ्यांचा शाल- श्रीफळ देऊन होतो सत्कार; परंपरेमागचं लॉजिक पाहून हैराणच व्हाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : जगात अशी कैक ठिकाणं आहेत ज्यांचं भौगोलिक महत्त्वं आणि तिथं असणाऱ्या परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की पाहताक्षणी हैराणच व्हायला होतं.
Read More