Vat Purnima 2023: आज वडासोबतच करा ‘या’ दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vat Purnima 2023:  भारतामध्ये अनेक महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याचीच साथ मिळावी यासाठी वट पौर्णिमेचा उपवास आणि वडाची पूजा करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण देशभरात काही ठिकाणी 15 दिवसांच्या अंतरानं हा उपवास ठेवला जाते. पहिला म्हणजे ज्येष्ठातील अमावस्येला आणि दुसरा म्हणजे पौर्णिमेला. दोन्हीही वेळांना ठेवल्या जाणाऱ्या उपवासाचं महत्त्वं आणि त्यांचा पूजाविधी जवळपास एकसारखाच आहे. संतानप्राप्ती आणि सौभ्याग्याचं रक्षण करण्यासाठी, संसारारून वाईट सावट दूर करण्यासाठी महिला हा उपवास, हे व्रत करतात.  यंदाच्या वर्षी 3 जून 2023, शनिवार (आज) वट पौर्णिमा / ज्येष्ठ पौर्णिमेचा…

Read More