…अन् समोरून सफेद धुरळा सारंकाही गिळत आला; काश्मीरमधील हिमस्खलनाचा थरारक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir Heavy Snowfall : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरु झाली. या भागाध्ये सुरु झालेल्या या हिमवृष्टीमुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं.   

Read More