काय म्हणता! पतीने न विचारताच स्वयंपाकात टोमॅटो वापरल्याने पत्नी सोडून गेली घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सध्या टोमॅटोचे दर वाढले असून सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेटही कोलमडलं आहे. त्यामुळे ताटातून सध्या टोमॅटो गायब झाला आहे. काही घरांमध्ये टोमॅटो भांडणाचं कारण ठरत असून, काही संसार मोडण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अशीच एक घटना समोर आली असून, पत्नी थेट घर सोडून गेली आहे. स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिलं. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  संजीव बर्मन असं पतीचं नाव आहे. त्याचा डबा पुरवण्याचा व्यवसाय आहे. स्वयंपाक करताना त्याने दोन टोमॅटो…

Read More