( प्रगत भारत । pragatbharat.com) Aliens : एकलियन्स हे काल्पनिक पात्र आहे की खरचं ते अस्तित्वात आहेत? याबाबत अद्याप कुणाही ठापणे काहीच सांगू शकलेले नाही. मात्र, अनेक जण एलियन्सला पाहिल्याचा दावा करतात. असाच एक अविश्वसनीय दावा करण्यात आला आहे. एलियन समुद्रावर अंघोळ करणाऱ्यांना लपून छपून पाहत होते. हे एलियन UFO हंटर कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे. डेलीस्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. यूकेमधील डेव्हन बीचवर अनेक लोक सनबाथचा आनंद लुटत होते. यावेळीस अवकाशात एक रसहस्यमयी UFO दिसला. जॉन मुनेर नावाच्या UFO हंटरने आकाशात रसहस्यमयी UFO दिसल्याचा दावा केला आहे.…
Read More