Elon Musk चा हमासवर सर्जिकल स्टाईक, घेतला 'हा' मोठा निर्णय!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas war : काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.

Read More

इस्त्रायलचा स्ट्राईक, गाझात वातावरण टाईट; हमासवर इतिहासातला सर्वात मोठा एअरस्ट्राईक

( प्रगत भारत । pragatbharat.com) हमास विरूद्ध इस्रायल युद्ध चांगलंच पेटलंय. आता हमासचा नायनाट करण्याचा चंगच इस्रायलनं बांधलाय. 

Read More