Viral Video: हरणाने साप चावून-चावून खाल्ला; अशुभ संकेत असल्याची होतेय चर्चा, जाणून घ्या कारण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deer Eating Snake Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाकाहारी प्राणी असलेला हरिण अचानक साप खाताना दिसत आहे. हरणाला साप खाताना पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरणाला आपण नेहमी गवत चरताना पाहतो. अभयारण्यात तुम्ही हरण पाहिले असेल तर नेहमी शांत व घाबरट अशीच वृत्ती दिसेल. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ पाहून हा एक अशुभ संकेत असल्याचं बोललं जात आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक हरिण साप चावून खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिल…

Read More