( प्रगत भारत । pragatbharat.com) Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने (Violence) नरसंहाराचे रूप घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा (Enga) प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. तांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याच्या खूणाही दिसत होत्या. पापुआ न्यू गिनीतील (Papua New Guinea) आदिवासी समुदायातील तीव्र संघर्षाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे. याआधीही नरसंहारपापुआ न्यू गिनीत…
Read More