world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Breastfeeding Week : आई आणि बाळाचं नातं खूप खास असतं. पहिल्यांदा आई होताना महिलेच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्यावेळी या नवीन आईला (mothers) कोणाची ना कोणाची मदत हवी असते. कारण या नवीन नवीन आईकडे बाळासोबतच्या गोष्टींचा कुठल्याही अनुभव नसतो. मग अशावेळी बाळ का रडतंय, त्याला कधी दूध द्यायचं, बाळा स्तनपान करण्याची योग्य पद्धत काय असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. मग अशावेळी आज आम्ही तुम्हाला स्तनपानसंदर्भात काही खास टीप्स देणार आहेत. (world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi)  1…

Read More