( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Viral Video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण… लग्नात (Wedding) प्रत्येकजण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कोणी विमानातून एन्ट्री मारतं. तर कोणी विमानातच लग्न करतं. कोणाला पारंपारिक लग्न करायचंय तर कोणाला डेस्टिनेशन वेडिंग. लग्न प्रत्येकासाठी खास असतं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या हसावं की रडावं, हेच कळत नाहीये. असं नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये पाहुया… भारतीय विवाह सोहळ्यामध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती जेवणाची. जेवण चांगलं झालं तर लग्न लय…
Read More