( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Job Tips: बॅंकेत नोकरी मिळाली की आयुष्य सुखकर होतं अशी बीकॉम झालेल्या तरुणांची धारणा असते. त्यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांना बसतात आणि त्यापैकी काहींनाच त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळते. बँक परीक्षा ही भारतातील सर्वात लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे. विषयांची यादी ही परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला नीट माहिती असायला हवा. मुख्य विषय आणि उप-विषयांची यादी बनवायला हवी. अभ्यास साहित्याची निवड पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, अभ्यास मार्गदर्शक आणि मागील वर्षाचे पेपर यासारखी योग्य अभ्यास साहित्य निवडा. तज्ञांनी शिफारस केलेली पुस्तके वाचा. बँकिंग परीक्षेचा अभ्यासक्रम प्रभावीपणे कव्हर…
Read More