‘युपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालय साफ करतात; DMK च्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hindi Language : गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी भाषेला तीव्र विरोध होताना दिसत आहे. अशातच द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (DMK MP Dayanidhi Maran) यांनी हिंदी भाषिकांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. दयानिधी मारन यांनी उत्तर प्रदेश – बिहारच्या लोकांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक लोक शौचालये स्वच्छ करण्यासाठी तामिळनाडूमध्ये येतात, असं विधान दयानिधी मारन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तामिळनाडूमध्ये येणारे हिंदी भाषिक लोक रस्ते आणि स्वच्छतागृहे स्वच्छ…

Read More