IND vs AFG Rehmanullah Gurbaz Making Fun Of Rinku Singh While Sleeping In The Plane News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rehmanullah Gurbaz Making Fun Of Rinku Singh : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात शुभम दुबेला रिंकू सिंहने (Rinku Singh) मोलाची साथ दिली अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रिंकू सिंहने 9 बॉलमध्ये 2 खणखणीत चौकार ठोकत 16 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे अंतिम क्षणी टीम इंडियाला मोठ्या संघर्षाची वेळ आली नाही. त्यामुळे रिंकू सिंहचं नाव सध्या प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतंय. अशातच आता सामना संपल्यानंतर रिंकू सिंगसोबत काय काय…

Read More