( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अडकलेल्या कामगारांना तब्बल 17 दिवसानंतर बाहेर काढता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा प्रकल्पाअंतर्गत या बोगद्याचं काम सुरू होतं. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले. नऊ दिवसानंतर अन्नपाणी मिळालेल्या मजुरांना भारतीय लष्कराची मदतीने आता बाहेर काढण्यात येत आहे. मात्र, या सर्व घटनेत भारताला एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या…
Read More