( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. गेले 17 दिवस आणि 400 हून अधिक तास हे कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. आपल्या कुटुंबापासून हे कामगार आता काही मीटर अंतरावर आहेत. अशात देशभरातील लोकांच्या मनात सवाल निर्माण झालाय तो म्हणजे गेले सतरा दिवस या कामगारांनी बोगद्यात काय केलं, कसे दिवस काढले. जगण्यासाठी या कामगारांनी कसा संघर्ष केला. याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. जगण्याची प्रबळ इच्छाशक्तीबोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. एकमेकांचे चेहरेही नीटसे दिसत…
Read MoreTag: workers
Explained Who is Arnold Dix helped in Uttarakhand Silkyara Tunnel Rescue Of 41 workers News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अडकलेल्या कामगारांना तब्बल 17 दिवसानंतर बाहेर काढता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा प्रकल्पाअंतर्गत या बोगद्याचं काम सुरू होतं. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले. नऊ दिवसानंतर अन्नपाणी मिळालेल्या मजुरांना भारतीय लष्कराची मदतीने आता बाहेर काढण्यात येत आहे. मात्र, या सर्व घटनेत भारताला एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या…
Read More