( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन यांची मुलाखत सुरु असतानाच अचानक प्रकट झाले दुसरे पुतिन; VIDEO पाहिल्यानंतर जगभरात खळबळ
Read MoreTag: KMh
कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्…; रेल्वेने सांगितला घटनाक्रम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Board On Coromandel Express Crash: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी बाहानगामध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातासंदर्भात रेल्वे बोर्डाने आज (4 जून 2023) पत्रकार परिषद घेऊन नेमका अपघात कसा घडला यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी नेमका घटनाक्रम प्रसारमाध्यमांना सांगितला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसचा (Coromandel Express) आधी अपघात झाला असं वर्मा म्हणाल्या. काही गैरसमज आम्ही दूर करु इच्छितो असं म्हणत त्यांनी सर्व जखमी प्रवाशांना दुर्घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आलं असून सध्या या मार्गावरील…
Read More