( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांची हालचाल आणि त्यांच्या राशीतील बदलांचा प्रभाव सर्व राशीवर पडतो. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळ ग्रह गोचर करतो त्यावेळी सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो. जुलैमध्ये मंगळाने गोचर केलं असून 18 ऑगस्टपर्यंत तो या राशीत राहणार आहे. तर मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण यावेळी काही राशी अशा…
Read More