नेटकऱ्यांनी ISRO, IPL सह India उल्लेख असणाऱ्या संस्थांची नावंच बदलली, पाहा यादी|Twitter Reactions on india become bharat funny tweets

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Bharat: G-20 परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येत्या 9 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर द प्रेसिडेंट ऑफ भारत (President Of Bharat) असा उल्लेख केला आहे. यामुळं देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. इंडियाचं (India) भारत असं नामांतर केले जात असल्याच्या चर्चांना जोर धरु लागला आहे. अशातच सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतातील (Bharat) अनेक संस्थांच्या नावात इंडिया असा उल्लेख आढळतो जर नामांतर झालेच तर या संस्थाचे नाव कसे असेल? हे नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.…

Read More