7 Foods For Sharper And Stronger Brain; १० रूपयात मिळतील Brain Sharp करणारे फूड्स, स्मरणशक्तीत होईल वाढ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कॉफी Coffee For Sharp Brain: मेंदू तल्लख करण्यासाठी तुम्ही कॉफी पिऊ शकता. कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट असणारी कॉफी स्मरणशक्ती आणि मेंदू तल्लख करण्याचे काम करते. तुम्ही योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळतो. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कॉफी केवळ मेंदूला चालना देत नाही तर तुमच्या विचार करण्याच्या कौशल्यामध्येही भर घालते. हळद Turmeric For Memory Boosting: हळद ही मेंदूसाठी खूपच फायदेशीर ठरते असं अनादी काळापासून म्हटलं जातं. त्यामुळे परीक्षेच्या दिवसातही गरम दुधात हळद घालून दिली जाते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, अल्झायमरसारख्या आजारावरही…

Read More