( प्रगत भारत । pragatbharat.com) First Shravan Somvar 2023 : चातुर्मासातील श्रावण महिना यंदा अधिक आला असल्याने सगळे सणावर पुढे ढकल्या गेले आहेत. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर निज श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज निज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिना शंकराला अधिक प्रिय असतो असं म्हणतात. श्रावण म्हणजे निसर्गाची आणि नाविन्याची चाहूल असं म्हणतात. (Sawan Somwar 2023 Shivamuth) शिवामूठाचं महत्त्व आणि योग पद्धत! श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. त्याशिवाय महाराष्ट्रात भोलेनाथाची पूजा केल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. असं…
Read More