Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 22 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील षष्ठी  तिथी आहे. आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर (Mangala Gauri Vrat 2023) असून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. (tuesday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस. यात श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा आवडता महिना. त्यामुळे आज हनुमान, गणराया, शंकर यांची एकत्र पूजा करण्याचा योग आहे. अशा या मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.…

Read More

Sawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ, सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) First Shravan Somvar 2023 : चातुर्मासातील श्रावण महिना यंदा अधिक आला असल्याने सगळे सणावर पुढे ढकल्या गेले आहेत. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर निज श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज निज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिना शंकराला अधिक प्रिय असतो असं म्हणतात. श्रावण म्हणजे निसर्गाची आणि नाविन्याची चाहूल असं म्हणतात. (Sawan Somwar 2023 Shivamuth) शिवामूठाचं महत्त्व आणि योग पद्धत! श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. त्याशिवाय महाराष्ट्रात भोलेनाथाची पूजा केल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. असं…

Read More

Suresh Raina Fitness Secret High Knees Walking Over Hurdle Benefits Shared Video; क्रिकेटर सुरेश रैनाच्या फिटनेसचे रहस्य, हाय नीज वॉकिंग ओव्हर हर्डल म्हणजे काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे High Knees व्यायाम High Knees चा व्यायाम करणं तुम्हाला फायदेशीर ठरत. High Knees Walking Over Hurdle हे एक हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग व्यायामाचे साधन आहे. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत मिळते आणि तुम्हाला यामध्ये कोणतंही साधन उचलावं लागत नाही. आपल्या सोयीनुसार तुम्ही हा व्यायाम करू शकता. वजन कमी करून मांसपेशी बळकट बनविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर हा व्यायाम तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. High Knees Walking Over Hurdle केल्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरी जळते आणि शरीरातील प्रत्येक भागातून…

Read More