Suresh Raina Fitness Secret High Knees Walking Over Hurdle Benefits Shared Video; क्रिकेटर सुरेश रैनाच्या फिटनेसचे रहस्य, हाय नीज वॉकिंग ओव्हर हर्डल म्हणजे काय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काय आहे High Knees व्यायाम

काय आहे High Knees व्यायाम

High Knees चा व्यायाम करणं तुम्हाला फायदेशीर ठरत. High Knees Walking Over Hurdle हे एक हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग व्यायामाचे साधन आहे. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत मिळते आणि तुम्हाला यामध्ये कोणतंही साधन उचलावं लागत नाही. आपल्या सोयीनुसार तुम्ही हा व्यायाम करू शकता.

वजन कमी करून मांसपेशी बळकट बनविण्यासाठी

वजन कमी करून मांसपेशी बळकट बनविण्यासाठी

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर हा व्यायाम तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. High Knees Walking Over Hurdle केल्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरी जळते आणि शरीरातील प्रत्येक भागातून चरबी कमी होण्यास मदत मिळते.

यामुळे मांसपेशी अधिक बळकट होतात आणि शरीराचा आकार उत्तम राहातो. तसंच मांडीजवळील मांस कमी होऊन अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. यामुळे मसल्स क्रँपचा धोकाही कमी होतो.

(वाचा – कॅन्सरनंतर अभिनेत्री छवी मित्तलला आता नवा आजार, काय आहे कॉस्टोकॉन्ड्राइटिस पोस्टद्वारे सांगितले)

हृदयासाठी फायदेशीर

हृदयासाठी फायदेशीर

High Knees Walking Over Hurdle हा एक कार्डिओ व्यायामाचा प्रकार आहे, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. तसंच हा व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी होऊन हृदयासंबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. हृदयासाठी फायदेशीर ठरण्यासह शरीराच्या खालच्या भागाला सुडौल करण्यातही या व्यायामाचा उपयोग होतो. तसंच यामुळे Abdominal Muscles चांगले होण्यास फायदा होतो.

Weight Loss साठी बनवा ३ पदार्थांचे ड्रिंक, थुलथुलीत पोटावरील चरबी जाळण्यास करेल त्वरीत मदत)

कसा कराल High Knees Walking Over Hurdle व्यायाम

कसा कराल High Knees Walking Over Hurdle व्यायाम
  • हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एका Hurdle ची गरज भासेल. ज्यातून तुम्हाला ब्रिस्क वॉकप्रमाणे चालायचं आहे
  • तुम्ही दोन्ही हात हलकेसे वर ठेवा आणि मग हर्डलमधून उड्या मारत पुढे जा
  • तुम्हाला हाडांचा एखादा आजार असेल तर मात्र हा व्यायाम करण्यापूर्वी एखाद्या ट्रेनरची मदत नक्की घ्या

(वाचा – १० रूपयात मिळणारे दगडासारखे दिसणारे हे फळ ठरते ५ आजारांवर गुणकारी)

लक्षात ठेवा या गोष्टी

लक्षात ठेवा या गोष्टी
  • जितका उंच तुम्ही गुढघा वर घ्याल तितका तुम्हाला याचा अधिक चांगला परिणाम पाहायला मिळेल
  • तुम्हाला हवं असेल तर आपल्या हाताने गुडघ्यावर तुम्ही टॅप करून शकता जेणेकरून तुमची उंची तुम्ही योग्य तऱ्हेने मापू शकलायामध्ये वेग खूपच महत्त्वाचा आहे. अन्यथा हे तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते
  • पाणी पिण्यानंतर त्वरीत हा व्यायाम करू नका. पाणी पिऊन झाल्यानंतर ५ मिनिट्स वाट पाहा आणि नंतरच हा व्यायाम करा. व्यायाम करण्यापूर्वी काहीही खाऊ नका

ओबेसिटी सायन्स अँड प्रॅक्टिस, HIIT च्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, हाय नीज व्यायामाने तितकीच कॅलरी जळते, जितकी तुम्ही धावल्याने अथवा उड्या मारल्याने कमी करू शकता.

[ad_2]

Related posts