( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात प्रत्येकालाच आपणही रील (Reel) शूट करावं आणि ते शेअर करावं असं वाटतं. आपलंही एखादं रील व्हायरल (Viral) व्हावं आणि प्रसिद्धी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. अनेकदा तर कर्मचारी कामावर असतानाही रील शूट करतात. यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कारवाई झालेल्यांच्या या यादीत एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश झाला आहे. खाकीत बाईकवर रील शूट करणं या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलंच महागात पडलं. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एक परिपत्रक जारी…
Read More