5 Benefits of Stopping Sugar Completely Detox Your Body; साखर न खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​टोन्ड चेहरा गालावरचे चिक्सला बाय बाय करण्यासाठी साखर बंद करा. यामुळे टोन्ड चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. तसेच चेहऱ्यावरची सूज किंवा चरबी कमी करण्यासाठी पहिल्यांदा साखर किंवा गोडाचे पदार्थ टाळा. ​(वाचा – ‘मी माझ्या बाबांना दिलेलं वचन…’ सचिन तेंडुलकरने तंबाखू बाबत सांगितली ‘ती; गोष्ट, शरीरावर होतो घातक परिणाम) ​शरीरात ऊर्जा मिळते साखर टाळली की शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. दिवसभर उत्साही आणि आनंदी, ताजेतवाने राहण्यासाठी साखर टाळणे गरजेचे आहे. ​(वाचा – दिवसातून किती आणि कशी साखर खाल्ली तर टळतील आजार, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा…

Read More