[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक-४७० या उदयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या विमान इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानातून प्रवास करणाऱ्या असलेल्या एका प्रवाशाच्या मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमान टेकऑफ होत असताना फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्यानंतर विमानाचे सुरक्षित एमरजन्सी लँडिंग करण्यात आले.
मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आहेत. लँडिंग झाल्यानंतर एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केली.

विमानाचे टेकऑफ होण्याआधी एका प्रवाशाचा मोबाइल गरम झाला. त्याने याची माहिती विमानातील कर्मचाऱ्यांनी दिली. विमान टेकऑफ झाले आणि तोपर्यंत बॅटरीचा स्फोट झाला. विमानात १४० प्रवासी होतो. त्यातच एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. विमानात अचानक झालेल्या स्फोटामुळे प्रवासी घाबरले होते.
सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ३-४ प्रवासी विमानातून बाहेर येण्यास नकार देत होते. मात्र त्यांना देखील काही वेळाने बाहेर काढण्यात आले. विमानाची संपूर्ण तपासणी झाली आणि एअर इंडियाच्या इजिनिअर्सनी तांत्रिक तपासणी केली. सर्व काही ठीक असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर विमान दिल्लीसाठी रवाना करण्यात आले.
[ad_2]