दारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : ओडिशातील रेल्वे अपघाताने सर्वाना हारवून सोडलं आहे. बालासोर येथे झालेल्या या अपघातात 261 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.

Related posts