घरातील सगळ्यांना संपवलंय, आता मी…; मेट्रोच्या सुपरवायझरचा कॉल; पोलीस घरी पोहोचले अन्…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) मेट्रोच्या सुपरवायझरनं पत्नी आणि मुलीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या कंट्रोल रुमला आलेल्या कॉलनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी घरी तीन मृतदेह सापडले आहेत.

[ad_2]

Related posts