बॅनरवर P चा B झाल्याने मुख्यमंत्र्यांची नाचक्की; निघाला भलताच अर्थ! समर्थकांमुळेच ट्रोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride of Tamil Nadu Banner Of CM Goes Viral: काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या जाहिरातीमध्ये भारताच्या इस्रोची यानं दाखवण्याऐवजी चिनी रॉकेट्सचा फोटो छापल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. असं असतानाच आता हा प्रकार समोर आला आहे.

Related posts