PM Narendra Modi Varanasi : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>PM Narendra Modi Varanasi : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत… वाराणसीतून पंतप्रधान मोदींची उमेदवारी जाहीर करण्यात आलीए… उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत.. मोदींच्या स्वागतासाठी काशीमध्ये भव्य आयोजन करण्यात आलंय.. पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार आहेत… मोदींच्या हस्ते मंदिरात पूजा होईल…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts