वडील, भावाचा मृत्यू, मुलानं विष घेतलं; आईला हार्ट अटॅक; दीड महिन्यात कुटुंब उद्ध्वस्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) एकापाठोपाठ एक येत असलेल्या संकटांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वडील, भावाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरता न आल्यानं मुलानं विष घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलाचा मृतदेह पाहून आईला हृदयविकाराचा झटका आला.

[ad_2]

Related posts