Twins Kashmiri sisters crack NEET exam, NEET UG Result 2023 : काश्मिरी इमामाच्या जुळ्या मुली नीट उत्तीर्ण; पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले – twins kashmiri sisters crack neet exam in first attempt

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NEET UG Result 2023 : जुळ्या काश्मिरी बहिणींना NEET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील नूराबाद भागात वाटू गावातील रहिवासी सय्यद साबिया आणि सय्यद बिस्मा असे या दोघींचे नाव आहे.

 

[ad_2]

Related posts