[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sindhudurg News : राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्र ( बंदूक / रिवाल्वर ) जमा करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी काढलेल्या आदेशामध्ये मंत्री दीपक केसरकर यांचे देखील नाव
सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
6 जून 2024 म्हणजेच निवडणुका पूर्ण होईपर्यंत केसरकर यांचं शस्त्र राहणार पोलिसांच्या ताब्यात
[ad_2]