सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.

Related posts