Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे. 

Related posts