'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. 
 

Related posts